योजना क्र.३ :- प्रौढ बेरोजगार दिव्यांगांना अर्थसहाय्य योजना

योजना माहिती

समाजातील प्रत्येक व्यक्तीि संपूर्ण: स्वावलंबी असावी ही मुलभुत संकल्पना आहे. परंतु नैसर्गिकरित्या आलेल्या शारिरीक मर्यादा व एक विशिष्ट मर्यादेपलिकडे न येणारे स्वावलंबत्व यामुळे कित्येक व्यक्तीं ना समाजामध्ये परावलंबी आयुष्य जगावे लागते. मुख्यत्वे बौद्धिकरित्या दिव्यांगत्व असणारे किंवा बहुदिव्यांगत्व असणा-या व्यक्तीं नैसर्गिक मर्यादांमुळे अथक प्रयत्नांनतरही स्वतःचा चरितार्थ चालविण्याकरिता अधिकतर असमर्थ ठरतात. अशा व्यक्ती नोकरी अथवा स्वयंरोजगार करू शकत नाहीत. या सर्वांचा विचार करता अशा दिव्यांग व्यक्तीं ना प्रतिमाह रुपये २,०००/- (अक्षरी दोन हजार रुपये मात्र) प्रमाणे प्रतिवर्ष रुपये २४,०००/- (अक्षरी चोवीस हजार रुपये मात्र) आर्थिक सहाय्य मंजुर करण्यात यावे.

अधिक माहिती व अटी-शर्ती साठी येथे क्लिक करा