योजना क्र.७ :- विशिष्ट गरजा असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींकरीता योजना.

योजना माहिती

दिव्यांगाच्या गरजा व समस्या लक्षात घेऊन नाशिक महानगर पालिका समाज कल्याण विभागामार्फत अभ्यासपूर्ण विविध दिव्यांग योजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. मात्र वरील योजने व्यतिरिक्त नाशिक मनपा हद्दीतील दिव्यांग विद्यार्थी व्यक्तींणना आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याच्या दृष्टीकोनातून अशा व्यक्तीगत दिव्यांगांचा समावेश या योजनेअंतर्गत करण्यात यावा.

अधिक माहिती व अटी-शर्ती साठी येथे क्लिक करा