योजना क्र.५ :- दिव्यांगांसाठी शिष्यवृत्ती व व्यवसाय प्रशिक्षणाकरीता अर्थसहाय्य

योजना माहिती

दिव्यांग विद्यार्थी स्वतःच्या दिव्यांगत्वावर मात करण्याचा प्रयत्न करत जिद्दीने व चिकाटीने शिक्षण प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करीत असतो. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील अत्यंत गरजू व होतकरू दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच विविध प्रकारचे व्यवसाय, लघुउद्योगांचे प्रशिक्षण घेण्याकरिता दिव्यांग विद्यार्थ्यांना द्यावी लागणारी फी देणेकरीता सदरील योजना प्रस्तावित करण्यात येते आहे.

अधिक माहिती व अटी-शर्ती साठी येथे क्लिक करा